कृषी सेवक औरंगाबाद 196 रिक्त पदांची भरती | Krushi Sevak Bharti 2023

Aurangabad Krushi Sevak Bharti 2023

Aurangabad Krushi Sevak Bharti 2023 : Maharashtra Krishi Sevak Recruitment is finally starting. Online application process for various districts of Maharashtra has started from today. Currently, there are 196 recruitment advertisements of Aurangabad districts under this recruitment. We will publish advertisements of other districts soon.

Krushi Sevak Aurangabad Recruitment 2023

महाराष्ट्र कृषी सेवक भरतीला अखेर सुरवात जाही आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. सध्या या भरती अंतर्गत नाशिक,लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या ९५२ पदांच्या भरतीच्या जाहिराती आल्या आहे. अन्य जिल्ह्यांच्या जाहिराती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.

Online applications are being accepted for 196 open positions of “Krushi Sevak” at the Divisional Joint Director of Agriculture, Aurangabad Division, under the Commissionerate of Agriculture, Department of Agriculture, and Padum, State Government.

1) पदाचे नाव – कृषी सहाय्यक
2) पद संख्या – 196 जागा
3) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
4) नोकरी ठिकाण – औरंगाबाद
5) अर्ज पद्धती – ऑनलाईन
6) अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

Krushi Sevak Aurangabad Recruitment Salery detalis

Krushi Sevak Aurangabad Bharti 2023 Farming workers in the state would have gotten an honorarium of 6,000 rupees. The state government has chosen to increment it by Rs 10,000. Consequently, the Central Pastor of the state, Eknath Shinde, reported this in the Vidhansabha (Get together) that the farming workers would get an honorarium of Rs.16,000.

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क संवर्गातील कृषी सहाय्यकांची 196 रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची सविस्तर जाहिरात कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

How To Apply Krushi Sevak Bharti 2023

1) उमेदवारांना कृषी सेवक औरंगाबाद वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/ वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
2) तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
3) ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
4) उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
5) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
6)अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
7) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

1) All the Jobseeker candidates Firstly visit the official website of Krishi (Agriculture Maharashtra) i.e krishi.maharashtra.gov.in
2) Now click on “Career” section or “Recruitment” Section
3) Now Select your respective post for which you want to Apply application form
4) Then, Click on “Download Application Form” or “Apply Online” Link
5) Fill the Application Form carefully & attached every document that mentioned in Application Form.
6) Now Submit Application form Online or offline on or before Closing Date.
7) Take the printout of the submitted Application Form for future use.

Krushi Sevak Aurangabad Vacancy 2023

Total Post:  196 Post Vacant
Post Name: कृषी सहाय्यक (Agricultural Servants )
Education: कृषी विध्यापिठातील पदविका किंवा पदवी किंवा कृषी विषयातील या पेक्षा जास्त शिक्षण चालेल.(शिक्षण पात्रता मध्ये शेवटच्या वर्ष असलेल्या उमेदवाराला अर्ज करण्यास पात्र राहणार नाही ) नमूद केलेले शिक्षण असणाऱ्या निवडी साठी विचारात गेतले जाईल.

Important Links For Krushi Sevak Aurangabad Recruitment 2023 | krishi.maharashtra.gov.in Bharti 2023

PDF जाहिरातClick Here
ऑनलाईन अर्ज करा Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here

Official Website