जिल्हा परिषद गडचिरोली ५८२ पदांची मोठी भरती सुरु | ZP Gadchiroli Bharti 2023

ZP Gadchiroli Bharti 2023

ZP Gadchiroli Bharti 2023 : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद गडचिरोली 582 पदांची भरती जरूरी आहे ते लोकांना सांगण्याचं म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे. या भरतीच्या अधिसूचनेतील विवरणांचं सुरू असणं व अंत असणं खास आहे.पदांच्या संख्येची माहिती, पदांचे वर्गीकरण, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची अंतिम तारीख याची वाचण्यात आली पाहिजे. अधिसूचनेत दिलेल्या वेळानुसार अर्ज करणे महत्वपूर्ण आहे.अर्जदारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरती संबंधित अधिसूचना, विवरण, व तपशील वाचावी लागेल. भरती संबंधित प्रश्नांचं उत्तर मिळविण्यासाठी तुमच्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला समय देण्याची आवश्यकता आहे.तुम्ही भरती संबंधित तपशील वाचण्यासाठी सर्वच सुखद व्हावं आणि सुरुवातीचं साहस वाढवावं असा माझं संदेश आहे. अभ्यास करा, प्रेरित रहा आणि सफलतेचं अनुभवा.

जिल्हा परिषद गडचिरोली च्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध रिक्त पदे जिल्हा परिषद गडचिरोली च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण 582रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदे भरण्यात येणार आहे

ZP Gadchiroli Bharti 2023

An advertisement for the ZP Gadchiroli Recruitment to fill 581 posts is published by Gadchiroli Zilla Parishad today on 4th August 2023. This recruitment process is for the 581 Vacancies. Its really a Good news for ZP job seekers. As per the latest update for Zilla Parishad gadchiroli Recruitment 2023 this bharti process will be conducted by IBPS. Zilla Parishad Gadchiroli is going to start the latest recruitment process for the Various posts of Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts.

Vacancy Details ZP Gadchiroli Bharti 2023

ZP Gadchiroli Recruitment 2023

राज्य शासनाची जिल्हा परिषद मध्ये भरती असून त्यात वेगवेगळ्या पदांची भरती निगाली असून त्याची अर्ज भरायची दिनांक आणि शेवटची दिनांक यात सांगितलं आहे तरी सर्वांनी या कडे नित लक्ष्य देवून हि जाहिरात नित पहावी आणि आपला अर्ज वेळेत भरून घेणे गरजेचे आहे. अर्ज भरण्याची सुरुअत ५ ऑगस्ट 2023 पासून सरुवात झालेली आहे आणि आर्ग भार्ण्यची शेवटची date आहे 25 ऑगस्ट 2023 तरी सगळ्यांनी या घोस्ती ची नोंद घेणे गरजेचे आहे.

ZP Gadchiroli Recruitment 2023| कोणकोणती पदे आहेत ते खालील प्रमाणे

आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

Educational qualification For ZP Gadchiroli Recruitment 2023

1) Pharmacist (औषध निर्माता) :- औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
2) Health workers (Male) (आरोग्य सेवक) :-विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार.
3) Health workers (Female) (आरोग्य सेविका) :-ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील
4) Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) :- ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
5) Gram Sevak (ग्रामसेवक) :- किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम
6) Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता):- स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
7) Junior Engineer (Mechanical) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) :-यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
8) Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत)) :-विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
9) Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)):- स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
10) Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.)):- स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
11) कनिष्ठ आरेखक :- माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र
12) कनिष्ठ लेखाधिकारी(junior account officer) :-ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.
13) पशुधन पर्यवेक्षक(Livestock Supervisor):- संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम
14) प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी (Laboratory Technician Mechanics):- ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
15) Rigman (रिगमन):-शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा.
16) Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)):-महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
17) Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी):- महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
18) Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)):-पदवीधरgraduction
19) Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि)):-ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
20) Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण)):-कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय
21) Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी):- संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल
22) Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक):- माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार

How To Apply ZP Gadchiroli Recruitment 2023

1.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2.अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3.अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्यालिंकवरून सादर करावेत.
4.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

Important Links For ZP Gadchiroli Recruitment 2023

निवड प्रक्रिया आणि सिल्याबस
Full PDF जाहिरात
https://naukarimazi.com/wp-content/uploads/2023/08/ZP-Gadchiroli-Bharti-2023.pdf
-Bharti-2023-Full-PDF-mahabharti.pd
ऑनलाईन अर्ज कराhttps://ibpsonline.ibps.in/zpvpjun23
अधिकृत वेबसाईटhttps://www.zpgadchiroli.in/

Official Website


Download PDF & Application form